मराठा आरक्षणाचा ज्वर

 मराठा आरक्षणाचा वाढता ज्वर- सरकारचा वाढला घोर

https://docs.google.com/document/d/1MlkNXYbMWRoJxd6MUc26qs7JyGD2TEUYk6cMAVFmHoM/edit?usp=drivesdk


-------------------------------------------

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांनी गरजवंत मराठ्यांचा लढा उभा केला आहे.न भुतो नि भविष्य असा प्रचंड जनाधार त्यांच्या आंदोलनाला मिळत आहे.अंदोलन म्हटलं की सरकार ते गुंडाळण्याची प्रयत्न करत असते.हे ही आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न सरकारनी केला नाही असं नाही सरकारला ते आंदोलन गुंडाळणं तर सोडा ते शमवणं ही जमलं नाही.दिवसेदिवस अंदोलनाची तीव्र या वाढतेच आहे.

सरकार  हे आंदोलन हाताळण्यात अनेक अघाडीवर अपयशी होत आहे.

मराठा बांधवचं संघटन वाढत आहे त्याचा फटका सरकारात असणा-या पक्षांना बसणार आहे. प्रचंड भिती सताधा-यामध्ये आहे.

या आंदोलनाचं केंद

 बीड जिल्हा राहिलं आहे.मराठा आंदोलनाला हिंसक वळण देऊन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न ही बीड मधूनच झाला व छगन भुजबळांनी ही  ओबीसी एल्गार आक्रमकतेने सुरू करणार असल्याची घोषणा ही बीड मधूनच केली.

ओबीसीतून आरक्षण मागणी असल्यामुळे ओबीसी प्रवर्गात ही भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

या भितीचा योग्य वापर करून आपलं नेतृत्वाचा एकछत्री अंमल         गाजवण्यासाठी भुजबळ ही मैदानात उतरले.ओबीसीच्या एल्गार सभेच्या माध्यमातून त्यांनी ही रान पेटवले.मनोज जरांगे राजकरणी नाहीत पण भुजबळ मुत्सद्दी व मुरलेले राजकारणी या संधीचा चांगला फायदा ते उठू लागले.आपणच एकमेव ओबीसींचं नेते असल्याची प्रतिमा निर्मितीचा त्यांचा प्रयत्न राहीला.सरकखर मआतऋरू द़नृही समाजाला झुलवत राहिले आहे.त्यामुळे सरकारात असणा-या पक्षाला त्याचा फटका बसणार हे नक्की झालं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Top 5 Best Seller Books In Marathi

चेतन भगत यांची कांदबरी